Ingredient

Sago

Net Weight

200 gram

कृती

दाण्याचा कूट, मिरचीचे तुकडे, बटाटा, मीठ घालून पीठ मळावे. तव्यावर तूप लाऊन उपवासाची थालीपीठे बनवावीत किंवा वडे टळावेत. पीठात पिठी साखर, तूप घालून साबुदाणा पीठाचे लाडू बनवावेत.NUTRITION FACTS
Approx.Value Per 100 g
fat 0.5g
Protein 8.3g
Carbohydrates 82.8g
Energy 368.9Kcal
Back to Products