Ingredient

Roasted gram dal

Net Weight

500 gram

कृती

बेसन लाडू रवा ब्राउन कलर येई पर्यन्त तुपात भाजावा. वजनाने जेवढे पीठ तेवढी साखर (दोन वाटी रव्यास एक वाटी साखर) मिक्सर वर बारीक द्लुन त्यात घालावी. वेलची पूड, बेदाने घालावे. हवे असल्यास तूप पातळ करून लाडू वेलल इतपत घालून मिश्रण एकजीव करून लाडू वाळावेत.



NUTRITION FACTS
Approx.Value Per 100 g
fat 6.1g
Protein 18.7g
Carbohydrates 60.4g
Energy 371.3Kcal
Back to Products