Ingredient

Rice

Net Weight

500 gram

कृती

प्रथम पीठ वाटीने मापून घ्या. जेवढे पीठ होईल तेवढे पाणी उकळत ठेवा. त्यात चवीपुरते मीठ आणि एक टेबलस्पून तेल टाका. पाणी नीट उकल्यावर त्यात पीठ घालून ते नीट ढवळा. गॅस मंद ठेऊन झाकण ठेवावे. नंतर गरम गरम पीठ मळून घ्यावे. पीठ हलके होईल. चांगले मळून घेऊन मोदक करावे.NUTRITION FACTS
Approx.Value Per 100 g
fat 0.5g
Protein 7.7g
Carbohydrates 81.8g
Energy 362.5Kcal
Back to Products