Ingredient

Rice, Urad dal

Net Weight

500 gram

कृती

ताकात पीठ भिजवून ३ ते ४ तास ठेवावे. नंतर त्यात चवीपुरते मीठ व हिरवी मिरची व छोटा आल्याचा तुकडा वाटून घालावा. ढोकला करते वेळी त्या पीठात अर्धा चमचा खायचा सोडा घालून डावाने फेसून घ्यावे. पसरट भांड्याला तेलाचा हात लावून त्यात पीठ घालावे. वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. भांडे कुकरमध्ये किंवा मोदकपात्रात ठेवून २० मी. शीटि न लावता वाफ द्यावी. तयार झालेल्या ढोकला वर राईची फोडणी ओतावी.NUTRITION FACTS
Approx.Value Per 100 g
fat 0.9g
Protein 17.2g
Carbohydrates 70.2g
Energy 357.7Kcal
Back to Products